वस्त्र पुनःप्रक्रिया केंद्र
Used Clothes & Footwear Collection, Sorting, Reuse & Recycling Centre
Reduce • Reuse • Repair • Upcycle • Recycle
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वस्त्र पुनःप्रक्रिया केंद्राच्या उद्घाटन समारंभास आपणास सस्नेह आमंत्रित करण्यात येत आहे.
मा. सौ. ममताताई प्रीतम मात्रे
सभापती, महिला व बालकल्याण समिती, पनवेल महानगरपालिका
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वस्त्र व पादत्राणे कचऱ्याचे शास्त्रीय संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर व पुनःप्रक्रिया यांना चालना देणारा हा पर्यावरणपूरक उपक्रम आहे.
आपल्या शुभहस्ते या केंद्राचे उद्घाटन संपन्न होत असल्याने आम्हांस अत्यंत आनंद होत आहे. आपल्या उपस्थितीमुळे या पर्यावरणपूरक उपक्रमास निश्चितच प्रेरणा व बळ मिळेल.
Collection – Used clothes and footwear are collected systematically.
Sorting – Collected materials are carefully sorted for reuse and recycling.
Reuse – Suitable materials are recovered and reused wherever possible.
Repair & Upcycle – Usable materials are repaired or transformed into new-value products.
Recycle – Textile waste is processed into reusable raw materials.
An Initiative by
JIJA AGRICULTURAL PRODUCER COMPANY LIMITED